Tur Market Rate: तूर यंदा शेतकऱ्यांना चांगला भाव देणार ?

पावसामुळे झालेल्या तुरीच्या नुकसानामुळे उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे तुरीचे भाव सध्या तरी दहा हजार रुपयांच्या आसपास सुरू आहेत पण नवीन तुरीला किती भाव मिळणार याची माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायची आहे तुर उत्पादनात शेतकऱ्याला यंदा तुरीवर जो आल्याचा रोग पडला होता त्यामुळे शेतकऱ्याला आणखी उत्पन्न कमीच आहे त्यातून शेतकऱ्याला तुरीच्या उत्पादनासाठी अवकाळी पावसाचा देखील सामना करावा लागला होता त्यामुळे तुरीचा उत्पादनात जास्तच घट असल्यामुळे यंदा नवीन तुरीला देखील दर चांगलाच मिळणार आहे Tur Market Rate

Soyabean Rate Today: आजचे सोयाबीन बाजार भाव, सोयाबीन भाव तुफान वाढ

तरी सरासरी किती दर मिळणार आहे हे आपण सविस्तरपणे एका चार्ट मध्ये पाहणार आहोत Tur Market Rate

आजचे तूरीचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a comment