Wheat Farming : 15 डिसेंबर पर्यंत पेरणीसाठी उपयुक्त गव्हाच्या सुधारित जाती कोणत्या ? वाचा सविस्तर

कृषी न्यूज 18 : सध्या रब्बी हंगामात शेतकरी बांधव गहू हरभऱ्याची पेरणी करण्यासाठी धडपड करतायेत तर बऱ्याच ठिकाणी गव्हाची पेरणी झाली आहे व हरभऱ्याची पेरणी देखील झाली आहे पण बरेच शेतकरी अजून पेरणी करायचे राहिले आहेत त्यांना 15 ते 16 डिसेंबर पर्यंत गव्हाची पेरणी करता येते या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या गव्हाच्या सर्वोत्तम जाती आहेत जे आपल्याला 15 नोव्हेंबर पर्यंत लावता येतील किंवा त्याचे पीक काढता येईल गव्हाच्या काही चांगल्या प्रकारच्या जाती आहेत त्या आपण पाहणार आहोत सविस्तरपणे पूर्ण जाती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही बातमी पूर्ण वाचा Wheat Farming

Rooftop Subsidy in Maharashtra : घरावरील सोलर पॅनल ऑनलाईन योजना अर्ज सुरु यांना मिळणार 100% टक्के अनुदान

यंदा बऱ्याच ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना पाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आत्ताच पाण्याचे टंचाई भात सु लागली आहे तर ते शेतकरी गावाचे पीक कसे काढणार त्यासाठी असे पीक घ्यावे लागेल जेणेकरून त्या गावाला पाणी कमी लागेल पाहूया अशाच गव्हाच्या नवीन जाती Wheat Farming

येथे क्लिक करून पहा गव्हाच्या नवीन जाती

येथे क्लिक करून पहा

1 thought on “Wheat Farming : 15 डिसेंबर पर्यंत पेरणीसाठी उपयुक्त गव्हाच्या सुधारित जाती कोणत्या ? वाचा सविस्तर”

Leave a comment