steel and cement Price : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण……..!पहा आजचे जिल्ह्यानुसार बाजार भाव

steel and cement Price नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी न्यूज च्या नवीन एका बातमीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत सिमेंटचे बाजार भाव आणि लोखंडाचे बाजार भाव याविषयी आपण सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत

व आजचे बाजार भाव काय आहेत या सर्व विषयीची माहिती आपल्याला या बातमीमध्ये मिळेल त्यासाठी तुम्ही ही बातमी पूर्ण शेवटपर्यंत वाचायची आहे सोबतच आमचा व्हाट्सअप ग्रुप देखील आहे त्या ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता जर तुम्हाला शेतीविषयक योजनांची माहिती हवी असेल किंवा सरकारी योजनांची माहिती हवी असेल किंवा नवीन न्यूज अपडेट हवे असतील तर तुम्ही आमच्या कृषी न्यूज च्या ग्रुपला जॉईन होऊ शकतात

स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण?

steel and cement Price सिमेंट आणि लोखंड हे खरेदी करायचे म्हणजे आपल्याला घर बांधायचे असेल तर सिमेंट आणि लोकांना अत्यंत गरजेचे असते आणि सिमेंट आणि लोखंड जर स्वस्त असेल तर घर बांधणे ही एकदम सोपे होऊन जाते घर बांधण्यासाठी जास्तीत जास्त लोखंड आणि सिमेंटचा उपयोग केला जातो सोबतच जर स्टील आणि लोकांचं असेल तर घर सुद्धा एकदम स्वस्त म्हणजे अगदी कमी खर्चामध्ये बांधता येते आणि सर घर कमी खर्चामध्ये झाले तर शेतकऱ्याला खूप आनंद होतो

हेही वाचा :- Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे 3 दिवसात पैसे मिळवण्यासाठी या आहेत अटी पहा संपूर्ण माहिती

मित्रांनो सध्या सिमेंटच्या ज्या किमती आहेत त्या थोड्याशा कमी झालेल्या पाहायला मिळतात सध्या इलेक्शन देखील आलेले आहेत त्यामुळे आपल्याला सिमेंट आणि स्टील स्टील म्हणजे आपली लोखंड आहे त्याला आपण स्टील म्हणतो सिमेंट आणि स्टीलच्या किमती आहेत सध्या खूपच खूपच म्हणण्यापेक्षा थोड्या कमी झालेल्या पाहायला मिळतात जे अगदी आभाळाला शिवलेले होत्या त्या आता थोड्याशा कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात steel and cement Price

पहा आजचे जिल्ह्यानुसार बाजार भाव?

जसे की आपल्या अल्ट्राटेक सिमेंट कमीत कमी तीनशे रुपयाला गोणी मिळते आणि जास्तीत जास्त 410 रुपयाला गुन्हे मिळते त्यानंतर आपले अंबुजा सिमेंट जे आहे ते 280 रुपयाला कमीत कमी आणि चारशे रुपयाला जास्तीत जास्त त्याची एक 50 किलोची गोणी मिळते तसेच मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्व कंपन्यांच्या सिमेंटच्या प्राईज खाली दिलेल्या आहेत एक तुमच्यासाठी चार्ट केलेला आहे आणि त्या चार्ट मध्ये आम्ही तुम्हाला सगळं किमती दिले आहेत त्यामुळे तुम्ही ही बातमी न स्किप करता वरती स्क्रोल करा आणि पूर्ण शेवटपर्यंत वाचा steel and cement Price

मित्रांनो जसा आम्ही असे सिमेंटचा चार्ट दिला आहे तसाच आम्ही तुम्हाला स्टीलचा देखील चार्ट देत आहेत तुम्ही तो चार्ट वाचा फॉलो करा तुम्हाला सर्व स्टीलच्या देखील किमती पाहायला मिळतील अगदी सविस्तर मध्ये किमतीचे विभाजन केलेले आहे तुम्ही ती पूर्णपणे वाचा बघितल्यानंतर तुम्हाला समजेल आणि सिमेंटच्या आणि स्टीलचे बाजार भाव काय आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतील steel and cement Price

सर्व कंपन्यांचे सिमेंट किमती खालीलप्रमाणे 

ब्रँड सिमेंटची किंमत प्रति ५० किलो बॅग
अल्ट्राटेक सिमेंट रु. 300- रु. 410
अंबुजा सिमेंट रु. 280- रु. 400
ACC सिमेंट रु. 275- रु. 470
बिर्ला सिमेंट रु. 265- रु. 449
जेके लक्ष्मी सिमेंट रु. 280- रु. 415
दालमिया सिमेंट रु. 295- रु. 390
जेपी सिमेंट रु. 300- रु. 460
श्री सिमेंट रु. 290- रु. 440
कोरोमंडल सिमेंट रु. 310- रु. 410
प्रिया सिमेंट रु. 320- रु. 360
रामको सिमेंट रु. 330- रु. 390
हाती सिमेंट रु. 305- रु. 355
संघी सिमेंट रु. 335- रु. 372

steel and cement Price

हेही वाचा :-Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तारखा कधी जाहीर होणार? निवडणूक आयोगाकडे नजरा

सर्व कंपन्यांचे स्टील किमती खालीलप्रमाणे 

तारीख किंमत(₹) बदला%
1-ओक्टो-2024 ४३,१८०.०० -0.94%
2-ओक्टो-2024 ४३,५९०.०० 1.61%
3-ओक्टो-२०२४ ४२,९००.०० 1.54%
4-ओक्टो-2024 ४२,२५०.०० 1.29%
5-ओक्टो-२०२४ ४१,७१०.०० 1.61%
6-ओक्टो-2024 ४१,०५०.०० -0.51%
7-ओक्टो-२०२४ ४१,२६०.०० ०.८३%
8-ओक्टो-2024 40,920.00 -0.02%
9-ओक्टो-2024 40,930.00 ०.७१%
10-सप्टे-2024 ४१,६४०.०० -1.50%

steel and cement Price

मित्रांनो जे वरची माहिती आहे ती आमच्या एक्सपोर्ट लिंक गोळा करून तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती हवी असेल व रोज रोज शेती मला विषय माहिती किंवा बाजारभाव अपडेट किंवा सरकारी योजनांची माहिती सर्व जागी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “steel and cement Price : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण……..!पहा आजचे जिल्ह्यानुसार बाजार भाव”

Leave a Comment