कृषी न्यूज 18 : नमस्कार मित्रांनो या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आजचे कापुस बाजार भाव काय आहेत मित्रांनो कापूस हे महाराष्ट्रातील प्रामुख्याने घेतले जाणारे जास्तीत जास्त पीक आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कापसाला चांगलाच भाव राहण्याचे अपेक्षा आहे कापसाचे नुकसान पावसामुळे देखील झाले आणि नंतर पाऊस जास्त पडल्यामुळे देखील शेतकऱ्याची नुकसान झाले यावर्षी शेतकऱ्याला कापूस हा कमी झालेला असून त्याला चांगला भाव लागण्याची अपेक्षा आहे Cotton market price
Pik Vima news : या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात
वरील तक्त्यामध्ये आम्ही सर्व कापसाचे भाव सविस्तर दिलेले आहेत दररोजच्या दररोज कापसाचे बाजार भाव पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा किंवा आमच्या रोज वेबसाईटला व्हिजिट करत जा धन्यवाद Cotton market price