कृषी न्यूज 18 : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पिक विमा घेण्यास सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खात्यात आगाऊ पिक विम्याची रक्कम जमा राज्यभरात एकूण दोन कोटी 86 लाख रुपयांचा आगाऊ पिक विमा मंजूर करण्यात आलेला असून तो वाटण्यात ही सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील 36 हजार 368 शेतकऱ्यांना आगाऊ पिक विमा 18 कोटी 39 लाख रुपये वाटप करण्यात आलेला आहे Pik Vima news
झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले त्यादरम्यान शेतकऱ्याला कुठलाही दिलासा नव्हता पण या पिक विम्याच्या रकमेने शेतकऱ्याला बराच दिलासा दिलेला आहे Pik Vima news
अतिथी सभागृहात झालेल्या जवळपास सर्वच मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी ही पिक विम्याची एक मागणी होती जी की पूर्ण झालेली आहे व शेतकऱ्यांच्या खात्यात या पिक विम्याचे पैसे जात आहेत Pik Vima news