कृषी न्यूज 18 : शेतकऱ्यांच्या हितासाठी आलेली नवीन योजना नवीन बातमी या सर्वांचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत असतो सर्वांच्या आधी या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत अपार आयडी कार्ड काय आहे याचे फायदे काय आहेत व ते का काढावे मित्रांनो आधार कार्ड ने सर्व कामे केले जातात जसे की सिम कार्ड खरेदी करणे सुद्धा मोबाईल म्हणजे बरेच सारे काम केली जातात आधार कार्ड म्हणजे आपले ओळखपत्र Apaar Card for Student
मित्रांनो जसे ऍडमिशन करण्यासाठी सुद्धा आधार कार्ड ची गरज लागते किंवा बँक मध्ये खाते खोलण्यासाठी सुद्धा आधार कार्ड ची गरज लागते तसेच आहे अपार कार्ड एक्सपर्टच्या माहितीनुसार अपार्टकाळ हे भविष्यात या सर्व गोष्टींसाठी उपयोगी येणार आहे तर जाणून घेऊया अपार कार्ड चे फायदे काय आहेत
Auto Switch on Motors : शेतातल्या मोटारीला ऑटोस्विच दिसले तर होणार कारवाई! जाणून घ्या काय आहे उपाय
अपार कार्ड तयार करण्यात झालेली सुरुवात
नवीन शिस्तबद्ध धोरणामध्ये अपार्ट कार्डची योजना सदर करून या अंतर्गत हे कार्ड तयार करण्यात आलेले असून ही कार्ड वन नेशन वन स्टुडन्ट कार्ड वर देखील आहेत
काय आहे नेमकं हे अपार कार्ड
अपार कार्ड हे जास्तीत जास्त शिक्षण दरम्यान विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे हे कार्ड आधार पेक्षा वेगळेच असून यामध्ये विद्यार्थ्यांना कार्य कसे करते त्याप्रमाणे अपार कार्ड वरील सुद्धा माहिती आपोआप बदलली जाईल Apaar Card for Student