Auto Switch on Motors : शेतातल्या मोटारीला ऑटोस्विच दिसले तर होणार कारवाई! जाणून घ्या काय आहे उपाय

कृषी न्यूज 18 :सावधान मित्रांनो ऑटो स्विच बंद करा नाहीतर योग्य ती कारवाई केली जाईल हो हे बिलकुल खरे आहे हे बंद करण्याचे कारण म्हणजे वीजपुरवठा करत असल्यामुळे महावितरणाला फोटो स्विच बसवल्यामुळे विद्युत पंपावर स्विच मुळे भार पडतो व केबल्स जळण्याच्या घटना पुढे येऊ लागल्या त्यामुळे आता सरकारने सुद्धा यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे जर शेतकऱ्यांनी ऑटो स्विच बंद केले नाही तर शेतकऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल चला पाहूया सविस्तर यावर काय उपाय आहे यासाठी एक सरकारने टीम सुद्धा नेमली आहे Auto Switch on Motors

कॅपॅसिटर बसवल्यावर वीज बचत होते का?

तर मित्रांनो कॅपेशेटर बसल्यावर तीस टक्के पर्यंत वीज बचत होते. त्यामुळे महावितरणाचे म्हणणे आले की प्रत्येक विद्युत पंपाला कॅपिटल बसवण्यात यावे कॅपॅसिटीमुळे विद्युत पंपाचा 30% पर्यंत भार कमी होतो त्यातही मात्र शेतकऱ्याला पाचशे रुपये शुल्क आकारण्यात येऊ शकतो

रोहित रजळण्याच्या घटना कमी होऊ शकतात?

ऑटो स्विच चा उपयोग न केल्यामुळे रोहित्र जळण्याचे चान्सेस खूप कमी होतात सर्व विद्युत पंप हे सुरळीत चालू असतात वीज मिळाल्यानंतर तथापि फ्युज देखील उडतो कारण विद्युत पंप हे एकाच वेळी सुरू होतात याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होतो त्यामुळे ऑटो स्विच वापरणे शेतकऱ्यांनी बंद करावे असे सरकारची विनंती आहे Auto Switch on Motors

Leave a comment