ज्याप्रमाणे दिवाळी झाल्यानंतर पंधरावा हप्ता लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला त्यानंतर शेतकऱ्यांच्या आतुरता वाटली व सोहळ्याच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांची ओढ लागली सर्व शेतकरी सोळाव्या हाताची वाट पाहत आहेत 16 हप्ता कधी येईल अकाउंटला पंधरावा हप्ता मित्रांनो 15 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता तब्बल शेतकऱ्यांच्या खातात 18000 कोटी रुपये जमा करण्यात आली होती त्याचप्रमाणे सोळावा हप्ता कधी मिळेल याची सर्व माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत
मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा होत असतात यामुळे शेतकऱ्याला आर्थिक चांगली मदत होते बरेच शेतकरी आतुरतेने सोळाव्या हाताची वाट पाहतच आहे अजून सोळाव्या हाताची तारीख जाहीर झालेली नसून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे
जशी मित्रांनो तारीख जाहीर होईल तुम्हाला आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून लगेच अपडेट देऊ त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकतात धन्यवाद मित्रांनो