Farmer Loan Waive : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत आणि कर्जमाफी

कृषी न्यूज 18 : गारपीटी मध्ये आणि अवकाळी पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले काही शेतकऱ्यांचे सर्व पिके पाण्यात गेले तर काही शेतकऱ्यांचे पीक अर्धे पाण्यात गेले पण शेतकऱ्यांचे नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात झाले दरवर्षी शेतकऱ्याला निसर्गाकडून खूप धोका मिळतो तसेच शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी ठाकरे आणि जिल्हाधिकार्यालयासमोर केलीFarmer Loan Waive

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी तसेच महाराष्ट्र मध्ये सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने महाराष्ट्रामध्ये दुष्काळ देखील जाहीर करावा अशी शेतकऱ्याचे म्हणणे आहे शेतकऱ्याला एक रुपयात पिक विमा मंजूर करूनही पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्याला अजून देखील पिक विमा वाटला नाही या सर्व गोष्टींची मागणी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्याला समोर केली तसेच ते मोर्चा देखील काढलेला होता Farmer Loan Waive

एवढेच नव्हे तर मित्रांनो मागील वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना एका सुद्धा पिकाची नुकसान मिळाले नाही गेल्या वर्षी सुद्धा पावसामुळे द्राक्ष कांदे कापूस असे विविध पदांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचे फक्त पंचनामे तातडीने केले होते व नुकसान अजूनही खात्यामध्ये आले नाही अशी तक्रार शेतकऱ्यांची होती Farmer Loan Waive

Leave a comment