Mahavitaran Solar Pump : महावितरण कृषी सौर पंपासाठी अर्ज सुरु, हे शेतकरी अर्ज करण्यास पात्र, येथे करा ऑनलाईन अर्ज

कृषी न्यूज 18 : कुसुम सरल पंप योजनेची नवीन यादी जाहीर झालेली आहे या योजनेमध्ये आपण पाहणार आहोत आतापर्यंत सोलर पंप महाराष्ट्र मध्ये किती वाटप झाली तसेच या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही योजनेत पात्र आहात की नाही याची यादी त्यासाठी तुम्ही ही बातमी संपूर्ण वाचावी नम्र विनंती

महाराष्ट्र मध्ये एकूण 71 हजार 958 सोलर पंप बसवण्यात सरकारला यश आलेले आहे ही योजना गेल्या चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्रात सुरू आलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्याला रात्री शेतामध्ये पाणी देण्याची गरज नाही या योजनेमुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे शेतकऱ्याचे सर्व दारे दिवसाच पूर्ण होऊ लागले आहेMahavitaran Solar Pump

Farmer Loan Waive : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत आणि कर्जमाफी

मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्ही कुसुम सोलरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता व तुम्हाला एका महिन्याच्या आत पेमेंट ऑप्शन येईल तुम्ही पेमेंट करून तुमच्या शेतामध्ये नवीन पंप बसवून घेऊ शकता Mahavitaran Solar Pump

येथे करा ऑनलाईन अर्ज

येथे क्लिक करा

 

Leave a comment