कृषी न्यूज 18 : नमस्कार मित्रांनो फोटो पाहून तुम्हाला कळलेच असेल या बातमीमध्ये काय या बातमीमध्ये तुम्हाला अनिकेत ते कळविण्यात आनंद होत आहे की गरीब आणि गरजू जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोटी नागरिकांना पुढील पाच वर्ष मोफत राशन मिळणार याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली या योजनेसाठी मित्रांनो अशी कोटी गरीब पत्र आहेत जर तुम्ही राशनधारक असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेबद्दल ऐकायला आले असेल तर चला पाहू सविस्तर ही बातमी नेमकं आहे काय आणि याचा फायदा काय Free Ration 2024
काय आहे नरेंद्र मोदी यांची घोषणा?
छत्तीसगडमध्ये झालेल्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी जाहीर घोषणा दिली की तुमचे प्रेम असेच राहू द्या मला चांगले निर्णय घ्यायला येतात जसे की 80 कोटी गरीब जनतेला मोफत पुढील पाच वर्ष धान्य देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला व सोबतच म्हणाले तुमचे प्रेम असेच राहू द्या
पंतप्रधान योजनेअंतर्गत योजनेला अजून पाच वर्षे पुढे करण्यात आलेला आहे त्याचबरोबर 80 कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे व या योजनेची शेवटची तारीख 2018 मध्ये संपणार आहे