कृषी न्यूज 18 : बदलत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षणाच्या युगात कम्प्युटरचे आणि लॅपटॉपचे महत्त्व जरा जास्तच वाढले आहे यामुळे आता सर्व शिक्षण हे डिजिटल होत चालले असून प्रत्येक विद्यार्थ्यांना कम्प्युटर किंवा लॅपटॉपची गरज ही भाचतेच मग ती ऑनलाईन क्लासेस साठी असो किंवा ऑनलाईन लेक्चर साठी पण कम्प्युटर किंवा लॅपटॉपची गरज ही भासते आय सी टी लॅपटॉप योजना ही सामाजिक रित्या वंचित विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे तसेच जे आर्किटेक्चर शिकत आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो लाभ घेण्यासाठी प्रति विद्यार्थी एक लॅपटॉप हा कार्यक्रम सुरू केला आहे free laptop from government
तुम्हाला जर लॅपटॉप हवे असेल तर तुम्ही ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता या योजनेची सुरुवात खरी वंचित विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभावा यासाठी केलेली आहे व वंचित विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या युगातून मागे पडू नये यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे
आवश्यक कागदपत्रे
- आयडी पुरावा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- शिधापत्रिका
- पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ई – मेल आयडी
- फोन नंबर