कृषी न्यूज 18 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत 75 टक्के अनुदान मिळते याविषयी संपूर्ण माहिती त्यामुळे तुम्ही ही बातमी पूर्ण वाचावी जर तुम्ही या योजनेसाठी एक लाख रुपये गुंतवले Goat farming असतील तर तुम्हाला सरकार 75 टक्के रक्कम परत देणार तसे तुम्ही जितकी रक्कम गुंतवली असेल त्याचे 75 टक्के तुम्हाला वापस मिळणार आहे या योजनेसाठी सर्व कागदपत्रे किती लागणार आहेत व कोणकोणते लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायचे आहे. Goat farming
panchnama of crops damaged by rain : राज्यातील हेक्टरी नुकसान यादी पाहा, पंचनामे करण्याचे आदेश जारी
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
1 ) फोटो सातत्याच प्रमाणपत्र
2 ) सातबारा
3 ) आठ अ
4 ) अपत्य दाखला
5 ) आधार कार्ड
6 ) रहिवासी प्रमाणपत्र
7 ) बँक खाते पासबुक सातत्यपत्र
8 ) रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र,
9 ) जर स्वतः नावावर जमीन नसेल तर दुसऱ्याची जमीन भाडत्वावर केली असेल तर त्याचे करारनामा
10 ) अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र
ऑनलाईन कर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करा