panchnama of crops damaged by rain : राज्यातील हेक्टरी नुकसान यादी पाहा, पंचनामे करण्याचे आदेश जारी

कृषी न्यूज 18 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले आहे गेल्या दोन दिवसात गारपीट झाली आहे व शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे ते आपल्याला कसे क्लेम करून मिळेल त्यासाठी तुम्हाला कसा ऑनलाईन अर्ज करायचा कुठे अर्ज करायचा याची सर्व माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही ही बातमी पूर्ण वाचावी  panchnama of crops damaged by rain

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी गारपट्टीमुळे झालेल्या नुकसानामध्ये पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ जाहीर केलेले आहेत या नुकसानाचे भरपाई देण्याबाबत मंत्रिमंडळामध्ये बैठक देखील झाली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण पंचनामे करण्याचे आदेश हे महाराष्ट्र राज्यात दिलेले आहेत panchnama of crops damaged by rain

पंचनामे ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a comment