havaman andaj today : शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस अन गारपीट

कृषी न्यूज 18 : नमस्कार मित्रांनो ही बातमी राज्यातील हवामानाबद्दल आहे हवामानाचा अभ्यासकानुसार अरबी समुद्रात कमी दाबाची पातळी निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीपासून मालदीव पासून उत्तर महाराष्ट्रपर्यंत ती वाहत आहे havaman andaj today

Soyabean Rate : आजचे सोयाबीन बाजार भाव, सोयाबीन भाव तुफान वाढ

महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये भरपूर प्रमाणात गारपीट झाली आहे व अजून बऱ्याच प्रमाणात गारपीटीचा अंदाज देखील हवामान खात्याने दिलेला आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अजून पाच दिवस या गारपिटीची शक्यता आहे व त्याचबरोबर 31 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दिलेली आहे havaman andaj today

आज महाराष्ट्रात कोठे पाऊस पडणार येथे क्लिक करून पहा

येथे क्लिक करून पहा

Leave a comment