कृषी न्यूज 18 : सध्या सणामुळे कापड बाजारापासून ते सोन्याच्या बाजार पर्यंत लाईन सुरू आहे तरीसुद्धा सोन्याच्या बाजारात जड उतार चालूच आहे त्यातूनही सोन्याचे बाजार भाव कितपत सस्ते झाले आहेत या बातमीमध्ये आपण याची सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत या बातमीमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे सोन्याचे बाजार भाव काय आहेत याची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत व त्यावर चर्चा करणार आहोत सध्या सोने घेण्यास योग्य आहे की अयोग्य आहे याची सर्व माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत Gold Price Update
Debt relief for farmers : शेतकऱ्यांनो, आनंदाची बातमी! 50 हजार रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती मिळणार!
गेल्या काही दिवसापासून सोन्याचा दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण दिवाळीमध्ये सोने खरेदीसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ऑफर वेगवेगळ्या लागलेल्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ऑफर असून खूप ग्राहक या सोने खरेदी कडे लक्ष देऊन ठेवणे खरेदी करत आहेत Gold Price Update