Debt relief for farmers : शेतकऱ्यांनो, आनंदाची बातमी! 50 हजार रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती मिळणार!

कृषी न्यूज 18 : नमस्कार मित्रांनो या बातमीमध्ये आज आपण पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे तुमचे कर्ज माफ होईल की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला ही बातमी पूर्ण वाचावी लागेल एक सप्टेंबर 2022 रोजी माननीय भाऊसाहेब पाखरे यांनी या या योजनेच्या उद्देशाने संभाजीनगर खिंडीत याची का दाखल केलीDebt relief for farmers

Kusum Solar Pump : कुसुम सोलर पंप यादी जाहीर! तुमचे नाव आहे का नाही, लगेच जाणून घ्या

तसेच मित्रांनो त्यांच्या प्रयत्नांना आज यश देखील मिळालेले आहे यामध्ये तब्बल 87 हजार 340 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे लहू कानडे यांनी याविषयी तक्रार देखील मांडली होती पाखरे यांनी या योजनेसाठी प्रवाह छत्रपती संभाजी नगर मध्ये अर्ज देखील जाहीर केला होता अजित काळे यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आलेली होती Debt relief for farmers

तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a comment