Gold Price Update सध्या सणामुळे कापड बाजारापासून ते सोन्याच्या बाजार पर्यंत लाईन सुरू आहे तरीसुद्धा सोन्याच्या बाजारात जड उतार चालूच आहे त्यातूनही सोन्याचे बाजार भाव कितपत सस्ते झाले आहेत या बातमीमध्ये आपण याची सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत या बातमीमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे सोन्याचे बाजार भाव काय आहेत याची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत व त्यावर चर्चा करणार आहोत सध्या सोने घेण्यास योग्य आहे की अयोग्य आहे याची सर्व माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत
गेल्या काही दिवसापासून सोन्याचा दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण दिवाळीमध्ये सोने खरेदीसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ऑफर वेगवेगळ्या लागलेल्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ऑफर असून खूप ग्राहक या सोने खरेदी कडे लक्ष देऊन ठेवणे खरेदी करत आहेत Gold Price Update
1 thought on “Gold Price Update: सोने खरेदीची संधी सोडू नका, 22 ते 24 कॅरेटचा दर ऐकून लोक धावले”