New wheat variety महाराष्ट्रात गव्हाचे मार्केट खूप मोठ्या प्रमाणात आहे तसेच पंजाब हरियाणा मध्य प्रदेश बिहार राजस्थान यांसह बऱ्याच काही राज्यांमध्ये गव्हाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये गव्हाची पेरणी केलेली असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेतामध्ये पाऊस कमी पडल्याने गव्हाची पेरणी देखील कमी झालेली आहे
pik vima jama list : याच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार यादीत नाव पहा
यामुळे शेतकऱ्याला चांगल्या बियाण्याची लागवड करणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकऱ्याला कमी पाण्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल आपण या बातमीमध्ये असेच पाच वाहन पाहणार आहोत जे कमी पाण्यात भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पन्न देतात New wheat variety
मित्रांनो यंदा गावाला पाणी नसल्यामुळे बरेच शेतकरी गव्हाचे पीक घेण्यास असमर्थ आहेत पण ज्या शेतकऱ्याला पुरेसे पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी आम्ही सांगितलेले पाच बियाणांपैकी एखादी बियाणे लावून पीक काढावे जेणेकरून शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल New wheat variety
1 thought on “New wheat variety : गव्हाच्या ‘या’ 5 जाती शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर ! मिळणार हेक्टरी 80 क्विंटलपर्यंतचे उत्पादन”