PM Kisan Yojana: तारीख ठरली! ‘या’ दिवशी येणार 15 वा हप्ता, शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड यादीत आपले नाव बघा

कृषी न्यूज 18:  प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये देण्याचे काम या योजनेअंतर्गत सुरू केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात झालेली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे शेतकऱ्यांना आर्थिक पद्धतीने भक्कम बनवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेचे पैसे सहा हजार रुपये प्रति वर्षात तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात या योजनेची सुरुवात 2019 च्या लोकसभा मध्ये झालेली आहे PM Kisan Yojana

Soyabean Rate : आजचे सोयाबीन बाजार भाव, सोयाबीन भाव तुफान वाढ

PM Kisan Yojana पंधरावा हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्याने आतापर्यंत एक केवायसी केली नसेल त्यांना एक केवायसी करणे अनिवार्य आहे अन्यथा शेतकऱ्याला पंधरावा हप्ता मिळणार नाही करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल व तेथे आपला आधार क्रमांक टाकून नाव नोंदणी करून व्हेरिफिकेशन कोड टाकून आपल्याला केवायसी करणे गरजेचे आहे त्याशिवाय पंधरावा हप्ता मिळणार नाही PM Kisan Yojana

पंधरावा हप्ता कधी येणार हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

2 thoughts on “PM Kisan Yojana: तारीख ठरली! ‘या’ दिवशी येणार 15 वा हप्ता, शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड यादीत आपले नाव बघा”

Leave a comment