pik vima jama list: याच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार यादीत नाव पहा

कृषी न्यूज 18 : शेतकरी मित्राच्या हितासाठी एक नवीन बातमी पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात नवीन याद्याही जाहीर फक्त या शेतकऱ्यांना मिळाला पिक विमा कोणते शेतकरी पात्र आहेत याची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत

पिक विमा संदर्भात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लढा निर्माण करून सुप्रीम कोर्टामध्ये त्या लढ्याला यश देखील आले त्या लढ्याप्रमाणे शेतकऱ्यांचे म्हणणे होते 575 कोटीचे वितरण पिक विमा मार्फत शेतकऱ्यांना करावे पण पिक विमा कंपनीने 375 कोटी वितरित करण्याचा दावा केला आहे pik vima jama list

Soyabean Rate Today: “या” बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील उच्चांकी भाव

महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे गेल्या एक ते दीड महिन्यापासून बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस नाही त्यामुळे महाराष्ट्रात शेतकरी चिंतेत असल्यामुळे शेतकरी या विम्याची वाट बघत आहे pik vima jama list

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a comment