Soyabean Rate Today कृषी न्यूज 18 : बरेच दिवसापासून सोयाबीन बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळत होती पण या तीन चार आठवड्यामध्ये शेतकऱ्याला चांगला बाजार भाव पाहायला मिळत आहे वाशिम बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला तब्बल या हंगामात पाच हजार 451 रुपये इतका उच्चार मिळालेला पाहायला मिळून येत आहे तर त्याचबरोबर वाशिम बाजार समितीमध्ये 15000 कोटींची आवक सोयाबीनची झालेली आहे
Land Records :100 वर्षापूर्वीच जमिनीचा पूर्ण रेकॉर्ड पहा, एका क्लिक वर, कसे ते वाचा
कृषी न्यूज 18 : दिवाळीच्या काळात शेतकऱ्याला उच्चांकित दर मिळाल्यामुळे शेतकरीही भरपूर जाम खुश आहे यावर्षी सोयाबीनचे पीकही बऱ्या प्रमाणात चांगले आले आहे त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण बाजारभाव पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला ही बातमी पूर्णपणे व्यवस्थित वाचायची आहे व अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायचे आहे धन्यवाद मित्रांनो Soyabean Rate Today
1 thought on “Soyabean Rate Today: “या” बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील उच्चांकी भाव”