Student scholarship : पाचवी ते दहावीच्या मुलींना तीन हजारापर्यंत शिष्यवृत्ती; शेवटचा दिवस आजच!

कृषी न्यूज 18 : एका नवीन बातमीमध्ये आपले स्वागत आहे कृषी न्यूज च्या वेबसाईटवर सर्व नवनवीन बातम्यांची माहिती दिली जाते या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे या योजनेचे नाव काय आहे तर पाहूया सविस्तर सावित्रीबाई फुले फ्री मॅट्रिक योजनेचे नाव आहे या योजनेमध्ये विद्यार्थ्याला 600 ते 3000 पर्यंतची स्कॉलरशिप मिळण्याची संधी असते या योजनेचे मुख्य सुरुवात ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के हजेरी लागावी यासाठी करण्यात आलेली आहे व या योजनेसाठी तुम्हाला तुमची मुलगी पाचवी ते दहावी असणे गरजेचे आहे  Student scholarship

सावित्रीबाई फुले मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना काय आहे?

साधारणपणे या योजनेमध्ये भटक्या विमुक्त जाती जमातींना शिक्षणात पुढे नेण्यासाठी सुरुवात केली आहे यामध्ये संबंधित विद्यार्थ्याला शाळेमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त हजेरी असणे गरजेचे आहे तेव्हा विद्यार्थ्याला पात्र रक्कम दिली जाते Student scholarship

Toyota Rumion : 26 किमी मायलेज एर्टिगा ची बीपी सोबत 7-सीटर वाली Toyota Rumion कार

आवश्यक कागदपत्रे ?

  • बँक खाते
  • आधार कार्ड
  • मागील वर्षाची गुणपत्रिका
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्हाला संकेतस्थळावर जायचे आहे संकेतस्थळाची लिंक तुम्हाला खाली मिळेल व संबंधित जिल्हा निवडून आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हे सर्व समाज कल्याण विभागामध्ये सुद्धा जमा करू शकता Student scholarship

Leave a comment