Farmer Loan Waive : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत आणि कर्जमाफी

Farmer Loan Waive

कृषी न्यूज 18 : गारपीटी मध्ये आणि अवकाळी पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले काही शेतकऱ्यांचे सर्व पिके पाण्यात गेले तर काही शेतकऱ्यांचे पीक अर्धे पाण्यात गेले पण शेतकऱ्यांचे नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात झाले दरवर्षी शेतकऱ्याला निसर्गाकडून खूप धोका मिळतो तसेच शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी ठाकरे आणि जिल्हाधिकार्यालयासमोर केलीFarmer … Read more