कृषी न्यूज 18 : बरेच शेतकरी रब्बी पिक विमा भरतात त्याचप्रमाणे खरीप पिक विमा देखील हा एक याचाच भाग आहे यावर्षी एक शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा भरून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा झालेला आहे असाच हा रब्बीचा पिक विमा देखील आहे हा सुद्धा एक रुपयातच भरला जाणार असून याची शेवटची तारीख जाहीर झालेली आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत या पिकाची शेवटची तारीख काय आहे त्यासाठी तुम्ही ही बातमी सविस्तरपणे पूर्ण वाचायचे आहे Agriculture Crop Insurance
पिक विमा भरण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे आपल्याला आधार कार्ड आणि बँक पासबुक हे दोन महत्त्वाचे कागदपत्र असून आपण हा पिक विमा जवळच्या सीएससी केंद्रावर भरू शकतो जर तुमच्याकडे सीएससी लायसन्स असेल तर तुम्ही हा पिक विमा सीएससी पोर्टलवरून देखील करू शकता Agriculture Crop Insurance
1 thought on “Agriculture Crop Insurance : रब्बीचा विमा एक रुपयात; ज्वारीसाठी शेवटची तारीख जाहीर”