Soyabean Rate : आजचे सोयाबीन बाजार भाव, सोयाबीन भाव तुफान वाढ

Soyabean Rateमित्रांनो सोयाबीनचे यंदाचे मार्केट खूप वरती जाणार आहे कारण शेतकऱ्याला यावर्षी कोरडा दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्याला जास्त उत्पन्न घेता आले नाही त्यामुळे सोयाबीन ची आवक पुरेशी नसल्यामुळे सोयाबीनचे बाजार भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले असतील या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत सोयाबीनचे आजचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांनी हाय बाजार भाव काय आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत

Agriculture Crop Insurance : रब्बीचा विमा एक रुपयात; ज्वारीसाठी शेवटची तारीख जाहीर

सोयाबीन हे पीक महाराष्ट्र मध्ये भरपूर प्रमाणात घेतले जाते व सोयाबीन पासून तेलाचे उत्पन्न होत असल्यामुळे सोयाबीनला नेहमी चांगला भाव मिळतो पण यावर्षी सोयाबीनला दुष्काळ असल्यामुळे थोडा आणखीन जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे Soyabean Rate

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

1 thought on “Soyabean Rate : आजचे सोयाबीन बाजार भाव, सोयाबीन भाव तुफान वाढ”

Leave a comment