edible oil prices : खाद्यतेलाचे भाव मध्ये मोठी घासरण! 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन भाव पाहून तुम्ही थक्क व्हाल

कृषी न्यूज 18 : दिवसेंदिवस तेलाच्या भावामध्ये महागाई सुरूच आहे शेंगदाण्याची तेल असो किंवा करडायचे त्याला सोयाबीनचे तेल असेल किंवा सूर्यफूलचे देखील तेल असेल पूर्ण तेल हे महागलेलेच आहे पण या बातमीमध्ये तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत या सर्व तेलामध्ये जवळपास पाच ते सोळा रुपयांची घसरण पहायला मिळत आहे यामुळे नागरिकांनाही थोडा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे

Soyabean Rate : आजचे सोयाबीन बाजार भाव, सोयाबीन भाव तुफान वाढ

गेल्या अडीच वर्षापासून खाद्यतेलाचा ग्राफ वरच गेलेला दिसत आहे खाद्यतेलाचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते पण आता यामुळे बऱ्याच नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे त्यामुळे सरकारने निश्चय केला आहे की खाते तेलाचे दर देखील थोडे कमीच असले पाहिजेत त्यामुळे सरकार देखील याकडे लक्ष देऊन खाते तेलाचे दर कमी करत आहे edible oil prices

 

आजचे खाद्य तेलाचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

1 thought on “edible oil prices : खाद्यतेलाचे भाव मध्ये मोठी घासरण! 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन भाव पाहून तुम्ही थक्क व्हाल”

Leave a comment