havaman andaj today : शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस अन गारपीट

कृषी न्यूज 18 : नमस्कार मित्रांनो ही बातमी राज्यातील हवामानाबद्दल आहे हवामानाचा अभ्यासकानुसार अरबी समुद्रात कमी दाबाची पातळी निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीपासून मालदीव पासून उत्तर महाराष्ट्रपर्यंत ती वाहत आहे havaman andaj today

smart meter price update maharashtra : स्मार्ट मीटरची किंमत १२ हजार? या लोकांना स्मार्ट मीटर लावायची गरज नाही!

महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये भरपूर प्रमाणात गारपीट झाली आहे व अजून बऱ्याच प्रमाणात गारपीटीचा अंदाज देखील हवामान खात्याने दिलेला आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अजून पाच दिवस या गारपिटीची शक्यता आहे व त्याचबरोबर 31 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दिलेली आहे havaman andaj today

आज महाराष्ट्रात कोठे पाऊस पडणार येथे क्लिक करून पहा

येथे क्लिक करून पहा

Leave a comment