kusum mahaurja payment option : कुसुम सोलर पंप योजना लवकरच पेमेंट ऑप्शन येणार, लाभार्थ्यांची पात्र यादी जाहीर

कृषी न्यूज 18 : नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण येथे कुसूम सोलार पंप योजना बद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत ही कुसुम सोलार योजनेमध्ये जे शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत या फॉर्मसाठी जे पेमेंटच्या ऑप्शन येणार आहे यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत व त्या शेतकऱ्यांना कधी पेमेंट ऑप्शन येणार आहे.

steel and cement Price : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण  पहा आजच्या नवीन दर

kusum mahaurja payment option : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा म्हणजे 2023 यावर्षी कुसुम सोलर पंप योजनेसाठी फॉर्म भरलेले आहेत या सर्व शेतकऱ्यांना पेमेंटची ऑप्शन येण्याची प्रतीक्षा बऱ्याच दिवसापासून आहे परंतु आता येत्या काही दिवसांमध्ये ही प्रत्यक्ष संपणार आहे कारण थोड्या दिवसांमध्येच पात्र शेतकऱ्यांना हे पेमेंटच्या ऑप्शन येणार आहे. जे शेतकरी पेमेंटचे ऑप्शन घेण्यासाठी पात्र झालेले आहे असे शेतकऱ्यांची यादी देखील प्रदर्शित झालेली आहे.

येथे क्लिक करून पहा लाभार्थ्यांची यादी

येथे क्लिक करून पहा

1 thought on “kusum mahaurja payment option : कुसुम सोलर पंप योजना लवकरच पेमेंट ऑप्शन येणार, लाभार्थ्यांची पात्र यादी जाहीर”

Leave a comment