High yielding cows: भारतात सर्वाधिक दूध देणाऱ्या 10 गायी, एक गाय दररोज 70 ते 90 लिटर दूध देते!

कृषी न्यूज 18 :  भारत देशामध्ये गाईला गोमातेचे स्थान आहे आणि गाईला आई असे म्हणून सुद्धा ओळखले जाते शेकडो शतकांपासून भारतामध्ये गाईचे पालन केले जात आहे आणि गाईंच्या अशा अनेक जाती या भारतामध्ये आढळून येतात तर आपण सर्वात जास्त दूध देणारी जात कोणती या त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही ही बातमी पूर्ण वाचायचे आहे

दुसऱ्या व्यवसाय प्राण्यांचे पालन याकरिता करतात की आपल्याला त्यांच्यापासून मांस खाणे भेटेल यासाठी दुसरे पालन करतात पण भारत देशामध्ये गोपालन हे दूध साठी केले जाते भारतातील 70 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असल्यामुळे यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे व पशुपालन प्रामुख्याने केले जाते

steel and cement Price : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण  पहा आजच्या नवीन दर

आता पशुपालन चालवण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या नवीन योजनांचे रूपांतर करण्यात आले आहे आपण काय पाळण्याकरिता अनुदान मिळवू शकतो अशा योजना सुद्धा शासन राबवत आहे High yielding cows

पहा देशी गाय ओळखण्याची कला
भारतात देशी काही खूप मोठ्या प्रमाणात आढळतात देशी गाई कुबड्या असतात त्यांना म्हणून कुबड्या या नावाने ओळखतात

गाय दूध जास्त देते
कोणतीही जातीची गाय जास्त दूध देते तिच्यासाठी आपल्याला तिला योग्य तो आहार देणे गरजेचे असते तिला वेळोवेळी चारा टाळणे व पेंट यांसारखे अन्न टाळणे गरजेचे असते High yielding cows

 गायीच्या कोणत्या 10 जाती सर्वाधिक दूध देतात

येथे क्लीक करून पहा

Leave a comment